बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने अंगदुखी कमी होते सांधेदुखी, पाठदुखीपासून मिळेल आराम उतींच्या वेदना कमी होतात नर्व्हस सिस्टमला मिळेल आराम सूज कमी होते रात्री लवकर झोप लागत नसेल तर फायदेशीर पचन सुधारेल गरमीपासून आराम मिळेल रोगप्रतिकारशक्ती वाढेल बॉडी बिल्डर्ससाठी लाभदायक