आयुर्वेदात हळदीचा वापर औषधाच्या रुपात केला जातो हळद एक नॅचरल अँटिबायोटीक आहे तर दुधात कॅल्शिअम, प्रोटिन्स आणि व्हिटामिन्स असतात अशात दुधात हळद टाकून पिण्याने अनेक आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात हळदी दुधाने चांगली झोप लागते हळदी दुधाने रोगप्रतिकारशक्ती वाढते सांधेदुखीपासून आराम मिळतो त्वचेवर चमक येते पचनशक्ती मजबूत होते