दूध पिणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.



दूधामध्ये अनेक पोषण तत्वे असतात.



जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.



बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास असतो.



अशा लोकांना थंड दूध पिणं अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.



थंड दूध पिल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.



तसेच थंड दूध पिल्याने शरीर दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होते.



पण शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता भरुन काढण्यासाठी गरम दूध पिणं फायदेशीर ठरु शकतं.



गरम दूध तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करु शकते.



मासिक पाळीदरम्यान गरम दूध पिणं फायदेशीर ठरु शकतं.