तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात 25 टक्क्यांहून अधिक प्रथिने असतात.
100 ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यात, एक लिटर दुधाएवढे प्रथिने आढळतात.
एका संशोधनानुसार, शेंगदाण्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करू शकतात.
शेंगदाणे प्रजनन क्षमता वाढवण्यास देखील फायदेशीर आहेत.
व्हिटॅमिन-ई युक्त शेंगदाण्यांचे सेवन केल्यास अल्झायमरपासून बचाव होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.