दररोज 1 किवी खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे



हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज एक किवी खावी



किवीमध्ये केळीपेक्षा जास्त कॅलरीज आणि पोटॅशियम आहे



किवीमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि ई असते



एका किवीमध्ये जवळपास 85 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते



व्हिटॅमिन सी हाडं, त्वचा उत्तम राखण्यासाठी मदत करते



व्हिटॅमिन सीमुळे रक्त वाहिन्यांचं आरोग्य उत्तम राहते



किवीमुळे पचन शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात



आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिड यामुळे शरीर निरोगी राहते



किवी खाल्ल्याने त्वचेवर तेज येते




किवी खाल्ल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते