सरकारने सिमकार्ड खरेदीसाठी नवा नियम आणला आहे.



एका व्यक्तीला अनेक सिमकार्ड खरेदी करता येणार नाही



एका व्यक्तीला फक्त 9 सिमकार्ड वापरता येणार



9 पेक्षा अधिक सिमकार्डसाठी युजर व्हेरिफिकेशन होणार



व्हेरिफिकेशन न झालेले सिम बंद होणार



फसवणूक करणारे, स्पॅम कॉल बंद करण्यासाठी नियम



जम्मू-काश्मीर, आसाम-त्रिपुरा वगळता ईशान्य भारतात 6 सिमकार्डची मर्यादा