सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते होते.

पपई

थंडीत पपई खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार होण्यास मदत होते

चिकू

चिकू सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात

स्टॉबेरी

तजेलदार आणि नितळ चेहऱ्यासाठी स्टॉबेरी उपयुक्त आहे

पेरु

पेरूमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट संसर्गाशी लढण्यास उपयुक्त आहे

डाळिंब

डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

अंजीर

अंजीरामधील तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होते.

अननस

अननस संधीवात सारख्या आजारावरही खूप गुणकारी आहे

संत्री

संत्री शरीर आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

मोसंबी

नियमित मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते