मखाना खाणे तुमच्या आरोग्याकरता खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने , पोटॅशियम आणि फायबर असते पण ते मर्यादित प्रमाणात खावेत. रोज मखाना खाल्ल्याने तुमचे अनेक आजार दूर होतात. मधूमेहाच्या रूग्णांनी मखाना जरूर खावा हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी मखाना खावा यामुळे बीपी नियंत्रणात राहतो डिप्रेशनच्या रूग्णांनी देखील मखाना खावा मखानामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करेल किडनी संबंधित सर्व आजार मखाना खाल्ल्याने बरे होतात