बऱ्याचदा रात्रीच्या वेळी किंवा पाहटे कुत्रे मोठ्याने ओरडतात. (Photo Credit : Pixabay)



तुम्हीही अनेक वेळा ऐकले असेल. (Photo Credit : Pixabay)



कुत्रे रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे. असं लोक मानतात. (Photo Credit : Pixabay)



तसेच कुत्र्यांना भूत दिसते म्हणून ते रडतात, असा देखील अनेकांचा समज आहे. (Photo Credit : Pixabay)



तसेच रात्री किंवा दिवसा कुत्रे रडले तरी त्यांचे रडणे अशुभ मानले जाते. (Photo Credit : Pixabay)



पाळीव कुत्र्याच्या डोळ्यांतून अश्रू आले किंवा खाणं बंद झालं तर घरावर संकट येतं असाही लोकांचा समज आहे. (Photo Credit : Pixabay)



याबाबत एका संशोधनात मनोरंजक खुलासा झाला आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Photo Credit : Pixabay)



शास्त्रज्ञांच्या मते कुत्रे तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असतो. (Photo Credit : Pixabay)



तसेच कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडते. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)