रोज सकाळी अनोशापोटी लवंग खाल्ले तर पचन क्रिया सुधारते. तसेच पोटा संबंधित असणारे सर्व समस्या दूर होतात. लवंग खाण्याने पचन क्रियेतील अँझाइम स्त्रव वाढतो. ज्यामुळे अपचन कमी होते. लवंग रोज खाल्याने शरीरात फायबरचे प्रमाण देखील वाढते. तसेच लवंग तुमचे यकृत डिटॉक्स करते. लवंग खल्ल्याने हडे मजबूत होतात. लवंग खल्ल्याने रक्त पातळ होतं तसेच शरीरातील कॉलेस्ट्रोल देखील कमी होते. टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.