तिळामध्ये तांबे आणि मॅंगनीज असते.

कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या सर्व गोष्टी देखील तिळामध्ये असतात.

तिळ खाल्ल्याने तुम्हाल मधुमेह होणार नाही.

तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात तसेच कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो.

तीळ खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली होती.

तुम्हाला जर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आज असतील तर तुम्ही रोज तिळ खाल्ले पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.