स्टाईल स्टेटमेंट म्हणूनसुद्धा आयफोन वापरणारा तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

. सध्या अॅमेझॉनवर iPhone चं सर्वात महागडं मॉडेल iPhone 12 Pro Max वर चांगली सूट मिळतेय.



iPhone 12 Pro Max (256GB)ची मूळ किंमत 1,39,900 रूपये आहे

पण ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला 1,29,900 रूपयांना मिळतोय. म्हणजेच,



जवळपास 10 हजारांच्या सवलतीत मिळतोय.

या मोबाईलचा कलर गोल्ड आहे. या व्यतिरिक्त हा फोन ग्रे आणि व्हाईट कलरमध्येदेखील उपलब्ध आहे.



या मोबाईलचा दुसरा मॉडेल 512GB चा आहे, ज्याची किंमत ऑफरमध्ये केवळ 1,49,900 रूपये आहे.

अॅमेझॉनच्या या ऑफरकडे दुर्लक्ष करू नका.