आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्यांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात.

यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेलची किंवा इलायची.

पचनासंबंधी समस्या असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.

पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.

त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो.

तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.

वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच

त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.