सुपारीच्या काढ्यामुळे पोटामध्ये होणाऱ्या जंताची समस्या दूर होते किंवा कृमी पडल्या असतील तर त्या नष्ट होतात.

सुपारीमध्ये असलेल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे तोंडातील फोड लवकर बरे होतात.

बऱ्याच लोकांना बाहेर प्रवासात गेल्यानंतर जीव घाबरतो, मळमळ होते, उलट्या देखील सुरु होतात, अशा वेळी सुपारी खावी.

सुपारीचे एक पान चोखून खाल्ल्यास खोकला पूर्णपणे थांबतो.

खोकतानां आपल्याली श्वासप्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी सुपारीचे सेवन करावे.

सांधे सुजतात व सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात , याकरता सुपारी पावडर आणि तिळाचे तेल एकत्र करून मसाज केल्याने सांधेदुखीच्या वेदना कमी होतात.

सुपारीचा वापर जखमांमधून वाहणाऱ्या रक्ताला थांबवण्यासाठी देखील केला जातो.

३ महिन्यापर्यंत जर सुपारी पाकाचे एक चमचा सेवन रात्रीच्या वेळी कोमट पाण्यासोबत केले तर हा मासिक पाळीचा त्रास व अनियमितता कायमस्वरूपी दूर होते.

वारंवार जुलाब होणे तसेच डायरिया झाल्यास १-४ ग्रॅम सुपारी पावडर एक ग्लास बटरमिल्क सोबत दिवसातून २ वेळा घेतल्यास डायरिया बरा होतो.

१ ग्रॅम सुपारी पावडर आणि १ ग्रॅम पिंपळीचे पावडर एकत्र मिसळून त्याने हिरड्यांना मालिश करावी, त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते.