कोरफड हे सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक नैसर्गिक वनस्पती मानलं जात



कोरफड आयुर्वेदिक रित्या वापर जात



आपल्याला घरो घरी कोरफडीचं रोपटं पाहायला मिळत



अनेक'जण तर कोरफडीचा वापर त्वचेवर सुद्धा करतात



असे सांगण्यात येते कि 'अँटिऑक्सिडंट ' भरपूर प्रमाणात असतात



त्यामुळे आपल्या स्किन वर येणारे पिंपल्स डार्क सर्कल सुद्धा निघून जातात



आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, सुद्धा कोरफडीचा रस गुणकारक औषधी मानला जातो



केसगळती, कोंडा ह्या सारख्या समस्या होत असतील तर कोरफडीचा वापर आपण करू शकतो



केस मुलायम आणि लांब होण्यास कोरफड सर्वात उत्तम पर्याय मानला जातो



बाजारात अनेक प्रकारचे 'ऍलोवेरा' फेस वॉश सुध्दा उपलब्ध आहेत