टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार दिशाने व्हाईट वनपीसमधील फोटो शेअर केले आहे दिशा सध्या आपल्या गर्ल गँगसोबत मालदिवला पोहोचली आहे मालदिवचे काही फोटो दिशाने शेअर केले आहे दिशा सध्या आपल्या गर्ल गँगसोबत मालदिवला पोहोचली आहे दिशा या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत दिशा आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आहे. दिशा परमार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.