नुकतीच पंचायत 2 वेब सिरिज रिलिज झाली आहे


पहिल्या सिजनप्रमाणे दुसऱ्या सिजनलाही चांगला प्रतिसाद मिळालाय


पंचायत 2 वेबसिरिज मधील रिंकीचा बोल्ड अवतार


पंचायत 2 वेबसिरिजमध्ये रिंकी उर्फ सान्विकाचा बोल्ड अवतार


रिंकीने अल्पावधीतच आपले नाव केलेय


रिंकीच्या लूक्सचे अनेकजण दिवाने झालेत


रिंकी उर्फ सान्विका सोशल मीडियावर सक्रीय आहे


सान्विकाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेय


ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो चाहत्यांना आवडलेत


सान्विकाच्या अदावर चाहते फिदा झालेत.