साडीमध्ये खुललं रश्मिकाचं सौंदर्य रश्मिकाला नॅशनल क्रश म्हटले जातेय रश्मिकाच्या स्माईलवर लाखो दिवाने आहेत रश्मिकाने नुकतीच मैत्रिणीच्या लग्नात उपस्थिती दर्शवली साडीमध्ये रश्मिका अधिकच सुंदर दिसतेय रश्मिकाच्या अंदावर चाहते फिदा झालेत रश्मिकाची स्माईल अनेकांना घायाळ करणारी आहे रश्मिकाचा नुकताच पुष्पा चित्रपट आला होता यामधील श्रीवल्ली ही भूमिका खूप गाजली होती रश्मिका सध्या टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.