2015 मध्ये आलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट खूप गाजला होता. लोकांना सलमान खानचा हा चित्रपटही खूप आवडला होता. यातलीच मुन्नी आता खूप बदलली आहे. मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. तिचा अतिशय हॉट डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. तिची स्टाईलही खूपच किलर आहे. बजरंगी भाईजान रिलीज झाल्यानंतर हर्षाली मल्होत्रा खूप लोकप्रिय झाली.