अभिनेत्री सनी लिओनी आपल्या क्यूटनेसने नेहमीच मन जिंकते. नुकतीच सनी विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी सनीने मस्त लूक केला केला होता. सनीचा फ्री स्टाईल लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला. सनी लिओनीचे फॅशन स्टेटमेंट अप्रतिम आहे. सनीचे चाहते तिला प्रत्येक लूकमध्ये पसंत करतात. सनी लिओन सुद्धा तिच्या लूकवर खूप प्रयोग करते. सनीच्या कॅज्युअल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनी लिओनीने तिचे चाहते आणि पापाराझींना पाहताच दुरूनच हात हलवायला सुरुवात केली. फोटोंमध्ये सनी लिओनीच्या चेहऱ्यावरचा उत्साह स्पष्ट दिसत आहे. गुलाबी टॉप आणि हिरव्या पायघोळमध्ये सनी खूपच नम्र दिसत होती. सनी लिओनीने मोकळे केस आणि सनग्लासेसने तिचा लूक पूर्ण केला.