तमन्ना भाटियाने शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो सेशन केलं आहे. यामध्ये ती भलतीच स्टायलिश दिसते. तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय. तमन्नाचा हा नवा लूक व्हायरल होतोय. तिच्या फॅन्सकडून कमेट्सचा वर्षाव होतोय. बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री अशी तमन्नाची ओळख आहे. तमन्नाने दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये काम केलंय. प्रत्येक आऊटफिटमध्ये तमन्ना खुलून दिसते. 'हिम्मतवाला' चित्रपटात अजय देवगणसोबत दिसली होती. 'बाहुबली' चित्रपटामुळे तमन्नाला वेगळी ओळख मिळाली.