बीटरूटमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, नायट्रेट्स आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. बीटरूट रक्तदाब कमी करण्यास मदत करते.