सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईने हार्दिकच्या कर्णधारपदाची घोषणा केली

दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला आहे. 2013 मध्ये रोहित शर्मा कर्णधार झाला होता.

हार्दिक पांड्याला नुकतेच गुजरातच्या ताफ्यातून ट्रेड केले होते.

हार्दिक पांड्याला कर्णधार करतील, असा अंदाज वर्तवला जात होता.

हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये देऊन मुंबईने घेतले.

हार्दिकने गुजरातला पदार्पणात जेतेपद मिळवून दिले होते.

रोहित शर्माने केलेला करिश्मा हार्दिक पांड्याला करणार का? याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.