भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई ठरला आहे.

'किंग' कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत.

विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे.

इतकंच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे.

विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेलं नसून जगभरात प्रसिद्ध आहे.

मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे.

आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. विराटनं सलग दोन सामन्यात शतकं ठोकली मात्र, संघाचा पराभव झाला.

आतापर्यंत आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

त्यामुळे आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता कमी होतेय की काय असे तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र, कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि आशियाई बनला आहे.

मेटा कंपनीची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफर्म इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या आशियाई व्यक्तींच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी 42.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर 'क्रिकेटचा देव' भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 40.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.