काळानुसार विज्ञानाने खूप प्रगती केली आहे.

मात्र काही लोक आजही मानतात की, पृथ्वी गोल नसून सपाट आहे.

असेच काही लोकांचे म्हणणे आहे की, पृथ्वी शेषनागाच्या फणावर आधारली आहे.

तुम्हला माहित आहे का? पृथ्वीला कसला आधार आहे.

विज्ञानानुसार, दोन ग्रहांमद्ये एक आकर्षण शक्ती कार्य करते.

याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात.

वजन जितके जास्त तितके ते इतर वस्तूंवर गुरुत्वाकर्षण खेचते.

सूर्य हा सूर्यमालेचा सर्वात बाह्य भाग आहे.

सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

त्यामुळे पृथ्वी आपल्या कक्षेत राहते.