जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात हिटलरनं स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केलेली

हिटरलसोबतच अनेक बड्या नाजी नेत्यांनीही आत्महत्या केलेली

या उल्लेख फ्लारियन हुबरनं आपलं पुस्तक 'प्रॉमिस मी यु विल शूट युवरसेल्फ'मध्ये केलाय

हुबरच्या माहितीनुसार, त्या कालखंडात सोवियत युनियनला जर्मनचा शत्रू म्हणून पाहिलं जात होतं

सोवियतच्या सैन्याला 'लाल सेना' म्हणूनही ओळखलं जात होतं

हिटरलच्या मृत्यूनंतर जर्मनच्या जनतेच्या मनात प्रचंड भिती होती

सोवियत सैन्य त्यांच्यावर अत्याचार करेल, याची भिती त्यांना वाटत होती

त्यामुळेच अनेकांनी आत्महत्येचा पर्याय निवडत स्वतःला संपवलं

याला मास सुसाईड वेव म्हणून ओळखलं जातं