या देशांमध्ये भीक मागितल्यास कठोर शिक्षा केली जाते.

भारतात भीक मागितल्यास त्याकडे अपराध म्हणून पहिले जात नाही.

काही देश असे आहेत जिथे भीक मागण्यास बंदी आहे.

पहिला देश डेनमार्क आहे. जिथे भीक मागे बेकायदेशीर आहे.

इथे कायद्याचे उल्लंघन केल्यास ६ महिने तुरुंगवासाची तरतूद केली जाते.

दुसरा देश ऑस्ट्रेलिया आहे. जिथे भीक मागण्याचे वेग वेगळे कायदे आहेत.

दक्षिण ऑस्ट्रेलियात भीक मागितल्यास २५० अमेरिकन डॉलर्स एवढा दंड आकारला जातो.

चीनमध्ये भीक मागणे कायद्याच्या कलम 41 चे उल्लंघन आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला जेल मध्ये टाकण्यात येते.

युके मध्ये देखील भीक मागणे बेकायदेशीर मानले जाते.