या मुलीला तिच्या १८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून संपूर्ण देश देण्यात आला.

हि मुलगी सर्वसामान्य नसून स्पेनची राजकुमारी आहे.

मागील दिवसात लियोनोर ने तिचा १८ वा वाढदिवस साजरी केला.

या निमित्ताने लिओनोरला स्पॅनिश राजेशाहीशी संबंधित एक मोठी भेट मिळाली.

त्यानंतर या १८ वर्षीय राजकुमारीची सर्वत्र चर्चा होतेय.

राजकुमारी लिओनोर अलीकडेच मिल्ट्री सर्व्हिस मध्ये सहभागी झाली आहे.

लियोनोर ने तिच्या १८ व्या वाढदिवसा निमित्त संविधानाची शपध घेतली.

राजकुमारी लिओनोर हि स्पेन चे राजे फेलीप व्हीआय आणि राणी लेटिजिया यांची मोठी मुलगी आहे.

लियोनोरचा जन्म ३१ ऑक्टोबर, २००५ ला मैड्रीड येथे झाला.

मात्र लियोनोर ने अद्याप राणीचा पदभार सांभाळला नाही.