दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.



चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते



चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.



जान्हवीने नुकताच एक ट्रॅडीशन लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय.



जान्हवीच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.



जान्हवीच्या मनमोहक अदा फॅन्सच्या खूप पसंतीस उतरतायत



तिच्या फोटोवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करतायत