अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.



ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.



फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.



पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.



सध्या पूजा तिच्या येत्या दोन चित्रपटांच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे.



काही दिवसातच तिचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत.



पूजाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.



पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!



(Photo:@iampoojasawant/Instagram)