तांदाळाच्या पिठापासून चकली बनवतात



तांदळाची चकली कुरकुरीत बनवण्याची कृती



साहित्य
दोन वाटी मैदा
दोन वाटी तांदळाचे पीठ
अर्धी वाटी तूप
चवीपुरते मीठ



हळद
दोन चमचे धणे जिरे पूड
दहा लसूण पाकळ्या
चिमूटभर सोडा
दोन चमचे लाल तिखट



कृती :
तांदळाचे पीठ, मैदा एकत्र करुन घ्या
त्यात लाल तिखट,धणे जिरे पूड, मीठ, हळद आणि वाटलेली लसूण पेस्ट मिसळा



तूप गरम करून कडकडीत तूपाचे मोहन टाका.

तूपात पीठ फेसून चांगले मळून घ्या.

एक ते दीड तासाने चकल्या पाडा



मंद गॅसवर तळून घ्या.

तयार झाल्या तुमच्या तांदळांच्या चकल्या



अशा पद्धतीनं तुमच्या कुरकुरीत चकल्या तयार झाल्या