केळी उकडलेली खाणे हे तुम्हाला विचित्र वाटू शकते पण उकडलेली केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात उकडलेल्या केळ्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात केळी उकडल्यानंतर केळीमध्ये स्टार्चचे प्रमाणा वाढते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते काही लोकांना केळी पचण्यास त्रास होतो उकडलेल्या केळीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे उकडलेल केळ पचायला सोपे असते पचनाशी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर आहे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते