भाईजान म्हणजेच सलमान खानचा आज 56 वा वाढदिवस 27 डिसेंबर 1965 इंदौर येथे सलमानचा जन्म झाला गेली 33 वर्ष सलमान अभिनय क्षेत्रात काम करत आहे सलमाननं 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं सलमान जवळपास 2304 कोटी रूपये संपत्तीचा मालक आहे एका चित्रपटात काम करण्यासाठी सलमान जवळपास 60 कोटी मानधन घेतो सलमान गेली अनेक वर्ष बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे बिग बॉस शोसाठी सलमान 350 कोटी रूपये मानधन घेतो