दहावारी साडी आणि त्यावर हिऱ्याची नथ अप्सरेचा भन्नाट लूक चर्चेत!

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

सोनालीने नुकतेच एका खास लूक मधले फोटो शेअर केलेत, ज्यात तिने चमकदार काळ्या रंगाची साडी हटके स्टाईलमध्ये नेसलीये.

सोनालीने हा लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण - सुवर्णदशक सोहळ्यासाठी केला होता.

दहावारी साडी आणि त्यावर हिऱ्याची नथ सोनालीवर खूप शोभून दिसतेय.