हिरव्या साडीत श्वेताचं 'लेह' मधे खास फोटोशूट; पाहा फोटो



'अवंतिका', 'अवाघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या मराठी मालिकांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे.



श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. तिच्या काही नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.



अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.



'लागीर झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.



श्वेताने नुकतेच काही खास फोटो सोशल मिडियाद्वारे शेअर केलेत, या फोटो मध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसतेय.



या फोटोंना तीने 'लेह डायरीज्' असं कॅपशन दिलं असून या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.