आज राणा डग्गुबातीचा 37वा वाढदिवस



राणाचा जन्म 14 डिसेंबर 1984 रोजी झाला



राणा डग्गुबाती दक्षिणात्य सिनेसृष्टीतला सूपरस्टार आहे



एक उत्कृष्ट अभिनेत्यासह तो उत्तम फोटोग्राफरही आहे



राणाचे वडील सुरेश बाबू तेलगू चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत



राणा उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही



लहानपणी उजवा डोळा निकामी झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली



मात्र काही त्रुटींमुळे राणाला एका डोळ्याने दिसत नाही



राणाने चेन्नईमध्ये अनेक माहितीपट, जाहिरातींचे दिग्दर्शन केले



राणाने 2010 मध्ये 'लीडर' या चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरुवात केली



राणा डग्गुबातीला खरी प्रसिद्धी बाहुबली चित्रपटातून मिळाली