अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. राधिकाच्या IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात... सेक्रेड गेम्स - 8.5 रेटिंग मेड इन हेव्हन - 8.3 रेटिंग अंधाधुन - 8.2 रेटिंग तुकाराम -8.1 रेटिंग मांझी: द माउंटेन मॅन - 8.0 रेटिंग पॅड मॅन -7.9 रेटिंग अंतहिन - 7.9 रेटिंग पर्च्ड - 7.5 रेटिंग मोनिका, ओ माय डार्लिंग -7.4 रेटिंग बदलापूर - 7.4 रेटिंग रात अकेली है- 7.2 रेटिंग शोर इन द सिटी - 7.2 रेटिंग विक्रम वेधा - 7.1 रेटिंग