दिग्दर्शक करण जोहर हा नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला.



करण जोहर (Karan Johar) हा त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.



करणनं कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.



काही दिवसांपूर्वी करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला.



करणच्या चा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.



करणनं त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित असणारं 'एन अनसूटेबल बॉय'हे पुस्तक लिहिलं आहे.



करण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो.



करणला इन्स्टाग्रामवर 16.1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.



चित्रपटांबरोबरच करण हा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. त्याच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात.



करण जोहरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.