शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.



जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुखचे काही अॅक्शन सीन्स देखील दिसत आहे.



ट्रेलरमधील शाहरुखच्या डायलॉग्सनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.



जवान चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एक राजा था एक के बाद एक जंग हारता गया या डायलॉगनं होते.



जवान चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरुखच्या किलर लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



जवान चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



अभिनेता विजय सेतूपती देखील जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हटके लूकमध्ये दिसत आहे.



जवान हा चित्रपट अॅटलीनं दिग्दर्शित केला आहे.



जवान या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.