वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मिलिंदचा फिटनेट तरुणांना लाजवणारा आहे.

आज मिलिंदचा 57 वा वाढदिवस आहे.

वयाच्या 57 ​​व्या वर्षीही मिलिंद कमाल फिट आहे.

मिलिंदने अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनय आणि मॉडेलिंगसह तो अनेकदा न्यूड फोटोशूट आणि लग्नामुळे चर्चेत असतो.

सोशल मीडियावर मिलींदच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.

अनेक सिनेमे, वेब सिरीज आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये मिलींदने काम केले आहे.

मिलिंद सोमणने रेकॉर्ड केले आहेत.

मिलिंद सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.

मिलिंदने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी मॉडेलिंग केलं आहे.