बॉलीवुडमधील एक युवा तसंच आघाडी अभिनेत्री आहे जान्हवी कपूर

कायमच ती नवनवीन फोटो करत असते पोस्ट

आताही एका सुंदर ड्रेसमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत.

डार्क ब्लू कलरचा हा ड्रेस दिसतोय फारच सुंदर

जान्हवीचा हा ड्रेस एक वनपिस असून हा ड्रेस अगदी स्टायलिश दिसत आहे.

ती कायमच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.

ती विविध आऊटफिटमध्ये फोटो पोस्ट करते.

कधी ट्रेडीशनल तर कधी वेस्टर्न लूकमध्ये ती दिसते.

तिच्या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव फॅन्स करत आहेत.

अलीकडे ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह दिसून येत आहे.