बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रीय आहे.

ABP Majha
कल्कि कोचलिन लग्नाआधीच गरोदर राहिलेली;  काही दिवसांपूर्वी तिनं  एका गोंडस मुलीला जन्म दिला.

कल्कि कोचलिनचा आज 38वा वाढदिवस आहे.

कल्कि कोचलिनचा आज 38वा वाढदिवस आहे.

ABP Majha
कल्कि काही वर्षांपासून इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करत आहे.

कल्की नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करते; तिने तिचे बेबी बंप फोटोशूटसुद्धा केले होते.

कल्की नेहमी तीच्या अकाऊंटवरून तिच्या बाळाचे फोटो शेअर करत असते.

(photo:kalkikanmani/IG)

(photo:kalkikanmani/IG)

(photo:kalkikanmani/IG)

(photo:kalkikanmani/IG)