वाढदिवसानिमित्त हृतिकनं त्याच्या नवीन चित्रपट 'विक्रम वेधा'चा लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय.

अभिनेता हृतिक रोशन खराखुरा बॉलिवूडचा ग्रीक गॉड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.



वयाच्या 47 वर्षीही त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे.

हृतिक रोशन याचा आज 48वा वाढदिवस आहे.



हृतिक रोशन त्याच्या दमदार अभिनयासोबत फिटनेससाठीही ओळखला जातो.

वयाच्या 48 व्या वर्षीही हृतिकनं त्याचा फिटनेस उत्तम सांभाळला आहे.



हृतिकनं शेअर केलेला कोणताही फोटो काही वेळातच तुफान व्हायरल होतो.

(photo courtesy : @hrithikroshan/IG)