जुही चावला बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

80-90 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत जुहीचा चांगलाच दबदबा होता.

कयामत से कयामत तक' या सिनेमातील जुहीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले आहे.

आज जुही 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जुही चावला अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट निर्माती आहे.

बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत जुही झळकली आहे.

जुही चावला 1984 ची मिस इंडिया विजेती आहे.

‘सल्तनत’ या सिनेमाच्या माध्यमातून जुहीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

कमाईच्या बाबतीत जुही चावला आघाडीवर आहे.

जुहीची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये आहे.