आजकाल केसांना हायलाईट करण्याचा ट्रेंडच सुरु आहे अनेक तरुणांना केसांना हायलाईट करायला आवडते केसांना हायलाईट करण्याच्या विचारात आहात? पाहा...... हिटेड टुल्समुळे केसांना हानी पोहोचू शकते केसांना हायलाइट केल्यानंतर त्यांचं डीप कंडीशनिंग करणे गरजेचे असते हायलाइट केलेले केस नष्ट होण्याची संभावना अधिक असते. केसांना सर्वोत्तम शॅंम्पू वापरा अति गरम पाण्याने अंघोळ करु नका केस ओले असताना विंचरु नका डिप कंडिशनिंग करणे अति आवश्यक