भोपळा एक स्वादिष्ट आणि फायदेशीर भाजी आहे.



भोपळ्यामध्ये विटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात.



भोपळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



डोळ्यांसाठी देखील भोपळा फायदेशीर ठरु शकतो.



हाडं मजबूत करण्यासाठी भोपळा उपयुक्त ठरु शकतो.



यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.



रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यासाठी भोपळ्याचा उपयोग होऊ शकतो.



हृदयाच्या आरोग्यासाठी भोपळा फायदेशीर ठरु शकतो.



मधूमेहासाठी देखील भोपळा उपयुक्त ठरु शकतो.



पित्ताच्या त्रासासाठी भोपळ्याचा उपयोग होऊ शकतो.