मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करा
आहारात गाजर बीट यांचा समावेश करा
भिजवलेले मनुके खा
दररोज नारळ पाणी प्यायल्याने रक्त वाढण्यास मदत होते
रोज दोन उकडलेली अंडी खा
हिरव्या भाज्यांचे नेहमी सेवन करा
दररोज फक्त एक आवळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला भरपूर फायदा होतो
भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करा
डाळींबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते.
शेंगदाणे व गूळ एकत्र चावून खा