काळे वर्तुळ कमी करण्यासाठी काकडी वापरता येते
या तेलाने डोळ्याखाली हळुवार मसाज करा
टोमॅटोचा आणि लिंबाचा रस एकत्र करून डार्क सर्कल्सना लावा
गुलाबपाणी घेऊन त्यात कापसाचा गोळा भिजवून डोळ्यांवर ठेवा
दुधात व्हिटॅमिन ए असते, थंड दुध लावल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात
कोरफडीचा गर डोळ्याच्या खाली लावावा
बटाट्याचा रस लावल्याने वर्तुळ कमी होण्यास मदत होते
डोळ्याखाली तेलाने हळुवार मालिश करा