स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस प्रिय असतात. केस आपले व्यक्तिमत्त्व उभारून आणण्यासाठी मदत करतात.
केस चांगले असतील तर कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करून तुम्ही तुमचा लूक अधिक आकर्षक करू शकता
अशा वेळी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
ज्यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्युम सुद्धा वाढेल आणि तुमचे केस पातळही होणार नाहीत.
आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवा
केसांना व्हॉल्यूम देण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर केस चांगले धुवा.
केसांना सुंदर बनवण्यासाठी आणि व्हॉल्यूम देण्यासाठी, नियमितपणे कोमट तेलाने मालिश करा
खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल आणि एरंडेल तेल वापरू शकता
बाजारातील प्रोडक्ट्स सुद्धा वापरू शकता