दिवाळीत लहान मुलं फटाके फोडण्यासाठी हट्ट करतात,त्यावेळी काय काळजी घेता येईल यासाठी काही हटके टिप्स

जेव्हा लहान मुलं फटाके फोडतात तेव्हा त्याच्यासोबत राहा ... त्यांना हवे तेव्हाच फटाके द्या

लहान मुलांना हातात फटाके फोडायला देऊ नका. कधी फटाका हातातच फुटतो, त्यामुळे इतरांनाही इजा होऊ शकते

लहान मुलांना हातात फटाके फोडायला देऊ नका. कधी फटाका हातातच फुटतो, त्यामुळे इतरांनाही इजा होऊ शकते

लहान मुलांना छोटे फटाके द्या, मोठे फटाके मागण्याचा हट्टहास करत असतील तर त्यांना समाजावून सांगा

फटाके फोडण्यासाठी लहान मुलांना मोकळ्या जागेत घेऊन जा

फटाके फोडण्यासाठी लहान मुलांना मोकळ्या जागेत घेऊन जा

फटाके फोडताना लहान मुलांना सुती कपडेच घाला, सिथेटिंक कपडे शक्यतो टाळा

लहान मुलांना फटाके फोडताना चुकूनही माचिस किंवा मेणबत्ती देऊ नका

तुमच्या चिमुरड्यांची फटाके फोडताना काळजी घ्या